| जाहिरात क्र.: TSG/Autism/Multidisciplinary-Team/2026-01 |
| Total: 879 जागा |
| पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्यापदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1.ऑक्युपेशनल थेरपिस्ट 125 2.फिजिओथेरपिस्ट 125 3.सायकॉलॉजिस्ट 125 4.स्पीच थेरपिस्ट 125 5.क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट 125 6.स्पेशल एज्युकेटर (सेकंडरी लेव्हल) 125 7.स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी लेव्हल) 125 8.PMU कन्सल्टंट 04 Total 879 |
| शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) ऑक्युपेशनल थेरपीमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून वैध व्यावसायिक नोंदणी/परवाना पद क्र.2: (i) फिजिओथेरपी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) वैध व्यावसायिक नोंदणी/परवाना पद क्र.3: M.A/M.Sc (Psychology (Clinical/Counselling/Developmental Psychology) पद क्र.4: ‘वाक्-भाषा विकृतीशास्त्र’ (Speech-Language Pathology) किंवा ‘श्रवणशास्त्र व वाक्-भाषा विकृतीशास्त्र’ (Audiology & Speech-Language Pathology) या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. (ii) भारतीय पुनर्वसन परिषदेकडे (RCI) वैध नोंदणी असणे अनिवार्य. पद क्र.5: (i) भारतीय पुनर्वसन परिषदेने (RCI) मान्यता दिलेल्या संस्थेतून ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर शिक्षण. (ii) वैध RCI नोंदणी अनिवार्य. पद क्र.6: (i) पदवी + B.Ed. (विशेष शिक्षण), किंवा पदवी + B.Ed. (सामान्य) आणि ऑटिझम/बौद्धिक दिव्यांगता या विषयातील 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम, किंवा पदवी + B.Ed. (सामान्य) आणि ऑटिझम/बौद्धिक दिव्यांगता या विषयातील D.Ed. (ii) विशेष शिक्षणातील AP TET (पेपर-2B अनिवार्य) / CTET उत्तीर्ण. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) भारतीय पुनर्वसन परिषदेद्वारे (RCI) मान्यताप्राप्त विशेष शिक्षण (ऑटिझम/बौद्धिक अक्षमता) मधील दोन वर्षांचा डिप्लोमा वैध CRR क्रमांकासह असणे आवश्यक आहे. (iii) विशेष शिक्षणामधील AP TET (पेपर-1B अनिवार्य आहे) / CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पद क्र.8: Ph.D./M.Phil (Clinical Psychology/Psychology/Special Education) |
| वयाची अट: 30 एप्रिल 2026 रोजी 45 वर्षांपर्यंत |
| नोकरी ठिकाण: आंध्र प्रदेश |
| Fee: फी नाही |
| अर्ज करण्याची पद्धत: Online |
| महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2026 |
| महत्वाच्या लिंक्स:Important Links जाहिरात (PDF) Click HereOnline अर्ज Apply Online अधिकृत वेबसाइटClick Here |


