रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ६० जागांसाठी भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ६० जागांसाठी भरती; त्वरित करा अर्ज!

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून एकूण ६० रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
भरतीचा तपशील :
संस्था : Reserve Bank of India
पदाचे नाव : ऑफिसर्स इन ग्रेड ‘B’ (DR)
एकूण जागा : ६०
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू : २९ एप्रिल २०२६
अर्जाची अंतिम तारीख : २० मे २०२६
पदनिहाय जागा :
ग्रेड B (General) – ४० जागा
DEPR – १० जागा
DSIM – १० जागा
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी
संबंधित पदानुसार वेगवेगळी पात्रता लागू
वयोमर्यादा :
२१ ते ३० वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सूट
पगार :
अंदाजे ₹१.५४ लाख प्रति महिना पर्यंत वेतन मिळणार
निवड प्रक्रिया :
फेज १ परीक्षा
फेज २ परीक्षा
मुलाखत
अर्ज करण्याची लिंक :http://www.rbi.org
अधिकृत वेबसाईटhttp://www.rbi.org
ऑनलाईन अर्ज लिंक :http://ibps.rbi.org
अधिक भरती अपडेट्स आणि सरकारी नोकरीच्या बातम्यांसाठी
udtamaharashtra.com/ ला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *