🌼 अक्षय तृतीया का आहे खास?अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ घटना घडल्याचे मानले जाते. या दिवशी:भगवान भगवान विष्णु यांचा सहावा अवतार परशुराम जन्म झाला.महाभारत लिहिण्यास सुरुवात झाली.माता लक्ष्मी यांचे पूजन केल्यास धन-समृद्धी वाढते.
भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे, आणि “तृतीया” म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस.