FARMER FRUIT INSURANCE : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फळपीक विमा योजना 2026-27 लागू, 22 पिकांचा समावेश AgriStack Farmer ID
FARMER FRUIT INSURANCE :फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 2026-27 साठी पुनर्गठित हवामान आधारित फळपीक विमा योजनेला मंजुरी; 22 फळपिकांचा समावेश AgriStack Farmer ID महाराष्ट्रातील फळबाग उत्पादक…



