CJP Protest: हल्लाबोल ! मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी-प्रियंका गांधी यांचा ठिय्या; खरगे, शरद पवारही आंदोलनात सहभागी, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र
CJP Protest :धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगे आणि शरद पवार यांचे मोदी निवासाबाहेर ठिय्या आंदोलन. वाचा सविस्तर मराठी बातमी. देशाच्या…



