संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2026 : 29 जून रोजी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी भक्तीत रंगणार महाराष्ट्र
त्र्यंबकेश्वर, नाशिक Udtaamaharashtra.Com: महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील अत्यंत मानाचा आणि श्रद्धेचा सोहळा असलेला संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा यंदा 29 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने…



