Samruddhi Way Accident : वेग ठरला जीवघेणा? समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा चुराडा, अनेक जखमी !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! खासगी ट्रॅव्हल्सचा चक्काचूर; प्रवासी बसमध्येच अडकले, बचावकार्याची धावपळ महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह…



