ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मध्ये , प्रशिक्षक समन्वयक पदावर नोकरीची संधी!!

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान (GSP INDIA) मध्ये ‘प्रशिक्षक समन्वयक’ (Training Coordinator) पदावर नोकरीची संधी!!

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान (GSP INDIA) ही एक प्रतिष्ठित सामाजिक संस्था आहे, जी गेली ४५ वर्षांपासून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी समर्पित आहे. लातूर येथील  स्वाधार’ अंध-अपंग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून, दिव्यांगाना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संपर्क करणे समुपदेशन करणे, ‌ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्य शिकवणे,‌ तसेच प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापन पाहणे. यासाठी प्रशिक्षक समन्वयक’ (Training Coordinator)* आवश्यकता आहे.

📌 प्रमुख जबाबदाऱ्या:

*कौशल्य विकास:* दिव्यांगाना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.

*प्रवेश प्रक्रिया* : नवीन विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे.GSP INDIA

*समुपदेशन* : विद्यार्थी आणि पालकांचे योग्य समुपदेशन करणे.

*जीवन कौशल्य* : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘Life Skills’ शिकवणे.

*व्यवस्थापन* : प्रशिक्षण केंद्राचे दैनंदिन कामकाज व व्यवस्थापन पाहणे.

🎓 पात्रता आणि निकष:

*शिक्षण* : कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate).

*प्राधान्य: D.Ed, B.Ed, M.Ed किंवा MSW झालेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.

*वय: २५ ते ३५ वर्षे.GSP INDIA

*अनुभव:* संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.https://www.gspindia.org

💡 आवश्यक कौशल्ये:

उत्तम संवाद कौशल्य (Communication Skills).

प्रभावीपणे प्रशिक्षण सत्र घेण्याची क्षमता.

समुपदेशन आणि प्रकल्प व्यवस्थापनात निपुणता.

💰 मानधन:

*₹ १८,००० ते ₹ २५,००० (अनुभवावर आधारित)*

📝 *अर्ज कसा करावा? खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरा आणि मुलाखतीसाठी नोंदणी करा: 👉* येथे क्लिक करा – https://forms.gle/dV5ms8R4as7eVoup8

📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० मे २०२६

🌐 *अधिक माहितीसाठी:*https://forms.gle/dV5ms8R4as7eVoup8

वेबसाइट: www.gspindia.org

http://www.gspindia.org

वरील प्रमाणे जाहिरातीत आपली पात्रता आपण पूर्ण करत असाल तर वरील वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी तसेच प्रशिक्षण समन्वयक या पदासाठी आपला अनुभव तसेच शैक्षणिक पात्र खूप महत्त्वाचे असून वरील संस्थेचे आपण संपर्क साधा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *