| पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर 12,256 2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर 3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 4 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर 5 इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स 6 इंस्पेक्टर (Central Excise) 7 इंस्पेक्टर (Preventive Officer) 8 इंस्पेक्टर (Examiner) 9 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर 10 सब इंस्पेक्टर 11 इंस्पेक्टर 12 एक्झिक्युटिव असिस्टंट 13 रिसर्च असिस्टंट 14 डिविजनल अकाउंटेंट 15 सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर 16 ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर 17 स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II 18 ऑफिस सुपरिंटेंडेंट 19 सेक्शन हेड 20 ऑडिटर 21 अकाउंटेंट 22 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट 23 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट 24 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिकhttp://www.staffselection.com 25 सिनियर एडमिन असिस्टंट 26 टॅक्स असिस्टंट 27 सब-इंस्पेक्टर Total जागा – 12,256 |
| शैक्षणिक पात्रता: असिस्टंट ऑडिट ऑफिसर: (i) पदवीधर (ii) राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी .उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी. |
| वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट पद क्र.1,2, 4,5,6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, & 19: 18 ते 30 वर्षे पद क्र.3: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे पद क्र.10: 20 ते 30 वर्षे पद क्र.16: 18 ते 32 वर्षे पद क्र.20 ते 27: 18 ते 27 वर्षे |
| नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
| Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] |
| अर्ज करण्याची पद्धत: Online |
| महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I): ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II): डिसेंबर 2026 |
| महत्वाच्या लिंक्स: Important Links जाहिरात (PDF) Click Here Online अर्ज Apply Online अधिकृत वेबसाइट Click Here |
SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन – 12,256 जागांसाठी मेगाभरती



